Sitabai Deulkar of Aronda passed away
आरोंदा भटपावणी येथील सिताबाई रामचंद्र देऊलकर वय ९० हिचे वृध्दपकळाने निधन झाले. यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर यांच्या त्या मातोश्री होत.
न्हावेली / प्रतिनिधी









