वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इटलीच्या यानिक सिनरने रविवारी येथे झालेल्या रोटरडॅम खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात सिनरने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरचा 7-5, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
अलिकडच्या कालावधितील सिनरचा एकेरीतील हा सलग 15 वा विजय आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सिनरला चांगलेच यश लाभले होते. या स्पर्धेत अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डी. मिनॉरने, बल्गेरियाच्या डिमिट्रोव्ह यांनी शानदार विजय नोंदविले.









