देवगड –
देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष विशाल नामदेव शिरसाट यांनी नियुक्तीपत्र देऊन धावडे यांची निवड जाहीर केली आहे. साहित्य, कला ,सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्याबाबत दिलेल्या योगदानाबद्दलधावडे यांची निवड करण्यात आलीय . असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे .
Previous Articleबेस्ट कपल स्पर्धेचे मानकरी ठरले जांभोरे दाम्पत्य !
Next Article ‘रन फॉर पीस’ने दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश









