▪️बिनविरोध निवड
दोडामार्ग – वार्ताहर
कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन) ग्रामपंचायतसाठी बिनविरोध म्हणून ग्रामविकास पॅनल सरपंच म्हणून श्रद्धा भरत नाईक निवडून आल्या.ही ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाली. यातील सदस्य असे आहेत –
प्रभाग एक- सानवी संदीप दळवी, गणपत रामदास देसाई
प्रभाग दोन -अमिता अमरसिंग राणे, राजेंद्र दशरथ गवस
प्रभाग तीन- संजना संजय सावंत, विवेक भिवा पालव, रिक्त









