अवघ्या १९७६ मतांनी विजय
कोल्हापूरः
कोल्हापूर जिल्ह्यातून करवीर मतदार संघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे चंद्रदीप नरके हे विजयी झालेले आहेत. महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे राहुल पाटील यांचा अवघ्या १९७६ मतांनी पराभव करत चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली.
चंद्रदिप नरके हे २००९ आणि २०१४ च्या विधानसभेतून विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणूकीत हार स्विकारत २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत विजयाची बाजी मारलेली आहे.
Previous Articleकोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजेश क्षीरसागर विजयी
Next Article १२८ पैकी एकाही जागेवर विजय नाही








