प्रतिनिधी
बांदा
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग समन्वयक पदी माजी बांधकाम व वित्त सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.









