मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी अशोक लेलँडचा समभाग 6 टक्के इतका शेअर बाजारात शुक्रवारी तेजीसह कार्यरत होता. अशाप्रकारे समभाग बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 166 रुपयांवर शुक्रवारी पोहचला होता. या आधी सर्वोच्च भाव कंपनीने 6 सप्टेंबर 2022 रोजी गाठला होता. कंपनीच्या वाहनांच्या मागणीत गेल्या काही अवधीत वाढ झाल्याचे सांगितले जाते.









