पुलाची शिरोली/प्रतिनिधी
खासदार शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी शिरोली औद्योगिक वसाहतीतील सप्रे ग्रुपच्या कंपनीला भेटी दिल्या. जेष्ठ उद्योजक कै. शिरीष सप्रे यांनी उभारलेल्या नामांकीत यश मेटँलिक्स व.सप्रे अँटो या दोन युनिटला सकाळी सव्वाआठ वाजता भेट दिली.
यावेळी त्यांनी कंपनीत केली जाणारी कामे, उत्पादीत मालाचा होणारा पुरवठा, निर्यात , सद्यस्थिती आदीसह अन्य बाबींची माहिती पवार यांनी घेतली. श्रीमती सुस्मिता सप्रे, अदित्य जाधव, सौ. राजसी जाधव, व्ही.बी.पाटील, वैशाली वाझे, सुधीर मोळे, संजय घोडके,वैभव जाधव, संदीप पाटील, टी.देशकुलकर्णी आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








