वार्ताहर/आंबोली
सावंतवाडी तालुक्यातील सातुळी – मधलीवाडी येथील शांताराम कृष्णा कानसे ( ६१ ) यांनी घरापासून साधारण एक कि.मी. अंतरावर आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लाऊन घेत आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार दिपक शिंदे ,अभिजित कांबळे घटनास्थळी रवाना झाले असून पंचनामा सुरु केला असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही .कानसे यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगी, अविवाहीत मुलगा, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









