न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे आंबाडेवाडी येथील सुजय गावडे यांच्या घरात आढळून आलेल्या तब्बल सात फुटी नागाला वनविभागाचे कर्मचारी बबन रेडकर यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वन क्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सदरच्या नागाला पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सुरक्षितपणे त्या नागराजाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









