मालिका अभिनेत्री तुनिषा शर्मा यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी आज मुंबईतील मीरा रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीजान खानची बहीण आणि आईही तुनिषा शर्माच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. 24 डिसेंबर 2022 रोजी तुनिषाने मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तुनिषाच्या मामाने स्मशानभूमीत तिच्यावर अंतिम संस्कार केले.
यादरम्यान, आपल्या एकुलत्या एक मुलीला आशा अवस्थेत पाहून आईची प्रकृतीही बिघडली आणि तीही बेशुद्ध झाली, तिला घरच्यांनी परिस्थिती हाताळली. तुनिशा ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तुनिषाच्या वडिलांनी या जगाचा आधीच निरोप घेतला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीची आई पूर्णपणे एकटी झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









