Senior Congress worker Vijay Kudtarkar passed away
सातार्डा – तरचावाडा येथील रहिवासी व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय उर्फ रामचंद्र यशवंत कुडतरकर (७७) यांचे मंगळवारी रात्री १०.३० वाजता बांबोळी – गोवा येथील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सातार्डा / वार्ताहर:









