बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव यांच्या घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रिंडागण येथे झालेल्या जिल्हास्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थीनी सहभागी घेतला होता. प्राथमिक 14 वर्षा खालील मुलीच्या अॅथलेटिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले त्या मध्ये शिवानी शेलार 200 मी. 400 मी. आणि 600 मी. प्रथम क्रमांक घेवुन वयक्तिक विजेतेपद मिळविली. साक्षी खांधारेने 80 मी. अडथळा व 100 मी. मध्ये प्रथम क्रमांक, ऋgतुजा सुतार उंच उडी प्रथम क्रमांक या सर्व खेळाडुची उडुपी येथे होण्याऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेणार आहे. यांना शाळेचे चेअरमन जी. एन. फडके, सहसचिव आनंद गाडगीळ मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळीव सहशिक्षकांचे प्रोत्साहन तर शाळेचे क्रिडा शिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Previous Articleबास्केटबॉल स्पर्धेसाठी विभागीयसंघ कोलारकडे
Next Article अनिलकुमार सायनीला ज्युडो स्पर्धेत कास्य









