बेळगाव : खानापूर तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी 22 जून रोजी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांना सुटी देत असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. खानापूर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून मुलांच्या सुरक्षेसाठी सुटी जाहिर केली असून या भागातील धबधब्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना याठिकाणी जाण्यास बंदी असेल, असे सांगण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









