सावंतवाडी भाजपचे तहसिलदारांना निवेदन
सावंतवाडी | प्रतिनिधी
ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यात यावी असे देखील निवेदन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांना सादर करण्यात आले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपा अध्यक्ष राजन तेली, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, चराठे उपसरपंच अमित परब, अजय सावंत मनोज नाईक, समिर पालव ,विनोद सावंत, साईनाथ जामदार ,आनंद नेवगी,भरत गवस, प्रजा गावडे, भास्कर राऊळ,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते .









