न्हावेली : न्हावेली टेंबवाडी येथील रहिवासी सावित्री गुणाजी गावडे ( ७६ ) यांचे अल्पशा आजाराने ओरोस रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.माजी उपसरपंच विठोबा गावडे यांच्या त्या आई होत.
Previous Articleसोनुर्ली येथे चार फूटी मगर वनविभागाकडून जेरबंद
Next Article दांडेली येथे ३१ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा









