नाशिक पदवीधर मतदार संघातील नाट्यमय घडामोडीमागे भाजपची खेळी असल्याचा आरोप कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यामागे कोणतेही गणित घडवून आणले नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी महाराष्ट्रात संघटनात्मक चांगले काम केले आहे. त्याच्या पुस्तक प्रकाशनाला जाणे यात काही गैर नाही. नाशिक बाबत प्रदेशाध्यक्ष बावन्नकुळे निर्णय देतील. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय आम्ही घेऊ. या राजकिय घटनाक्रमामध्ये भाजपचे कोणतेही गणित नाही.” या मतदारसंघासाठी विखेंनी उमेदवारी घ्यावी यासंदर्भात आमची चर्चा चालू होती. पण काही तांत्रिक कारणामुळे ती शक्य झाली नाही. असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








