मेषः जेष्ठ व्यक्तींशी वाद संभावतो शब्द जपून वापरा मोठय़ांचा आदर करा
वृषभः उधारी देणे टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा
मिथुनः उत्साही असाल ऊर्जावान असाल दिवस आनंदी जाईल
कर्कः मौल्यवान वस्तू जपा अपात्री व्यक्तीवर विश्वास ठेवू नका
सिंहः दिवस लाभदायक असेल मेहनत वाढवा आमदनी वाढेल
कन्याः आपल्याकडून कोणाचे नुकसान होऊ देऊ नका
तुळः श्रेष्ठ व्यक्तींच्या भेटीने, त्यांच्या सान्निध्यात सात्विक ऊर्जा मिळेल
वृश्चिकः इच्छापूर्ती होईल मागील केलेल्या कष्टाचे फळ मिळेल
धनुः मानसिक त्रास, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका
मकरः शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल आरोग्याकडे लक्ष द्या
कुंभः जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल त्याला वेळ द्या
मीनः मित्राला आर्थिक मदत कराल समाधान वाटेल








