वेंगुर्ले (वार्ताहर)-
शिरोडा देऊळवाडा येथील रहिवासी सतीश कृष्णाजी परब (६०) यांचे रविवार दि ५ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा परिवार आहे. शिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू परब यांचे ते भाऊ तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम. निकिता नितीन परब यांचे ते दिर होत.









