सातार्डा –
साटेली – मधलीवाडी येथील श्री ब्राह्मणदेवाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि 28 डिसेंबरला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री 12 वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.









