वाई, प्रतिनिधी
Satara : साताऱ्यातील वाई एसटी बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे.7 वी इयत्ते तील शाळकरी मुलीचा एसटी बसखाली सापडून मृत्यू झाला आहे. श्रावणी अहिवळे असे त्या विद्यार्थीनीचे नाव असून शाळा सुटल्यावर गर्दीमुळे धक्का लागल्यामुळे ती चाकाखाली चिरडली गेली. मृत श्रावणी ही वाई तालुक्यातील सुलतानपुरची होती. या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरुपी पोलिस कर्मचारी नेमला जावा अशी मागणी होते आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









