चंदूर वार्ताहर
Kolhapur News: हातकणंगले तालुक्यातील साजणी येथील सरपंच व उपसरपंच यांच्यावर कारवाई होत त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केली.सरपंच सौ.शारदा कांबळे व उपसरपंच शिवाजी पाटील यांना पाणी योजनेच्या थकबाकी पोटी असलेल्या तक्रारीमुळे कारवाई झाली आहे.
याबाबतची तक्रार सौ.कल्पना जगदीश कांबळे व वैभव दिनकर पाटील यांनी दिली होती.सरपंच व उपसरपंच एकाचवेळी अपात्र ठरल्याने गावात खळबळ उडाली आहे.व दोघेही अपात्र होण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याची चर्चा आहे .
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









