न्हावेली / वार्ताहर
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी घोडेमुख जत्रोत्सवानिमित्त पेंडूर येथे भेट देत श्री देव घोडेमुखाचे दर्शन घेतले.यावेळी पेंडूर गावचे नवनिर्वाचित सरपंचपदी निवडून आलेल्या संतोष गावडे यांचा संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,जिल्हा चिटणीस महेश धुरी,भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर,सत्यवान बांदेकर,गुरु मठकर,सचिन साटेलकर,हेमंत बांदेकर,समिर पालव,उमेश पेडणेकर,जितेंद्र गावकर आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









