सांगलीतील (Sangli) शिंदे मळा परिसरातील उर्मिला नगर येथील पडक्या विहिरीत वीस वर्षीय युवकाने उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळतात स्पेशल रेस्क्यू फोर्स (Special Resque Force) व मनपा अग्निशामक दलामार्फत शोध मोहीम सुरू आहे. ही घटना अंदाजे २ च्या दुपारी सुमारास घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे तर घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की…उर्मिला नगर येथील असलेल्या पडक्या विहिरीमध्ये मोहम्मद या कॉलनी येथे राहत असलेल्या असीम उर्फ पापड्या ख्वाजा मोकाशी (वय २० वर्षे) या युवकांनी विहिरीत उडी टाकल्याची माहिती नागरिकांनी दिली. याबाबत दुपारपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळी पर्यंत शोध मोहीम सुरूच होती यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार, उमेश सरवदे, उमेश सरवदे, रोहित घोरपडे व कासप्पा माने संदेश कांबळे यांच्या सह स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वढर आशिष सावंत बापू शेंडगे निहाल शेख सहील सौदागर यांनी दोरी गलाच्या सहैयाने शेध मोहीम सुरू केली आहे यावेळी संजय नगर पोलीस ठाण्याचे संजय शिरसगर व शंकर घुगरे रुपाली चव्हाण संतोष पुजारी यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








