कणकवली : वार्ताहर
उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी कणकवली शहरातील जि. प. प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. मतदारांमध्ये फार मोठा उत्साह आहे. त्यामुळे मशाल चिन्हाला भरभरून मतदान होईल व कणकवली मतदारसंघात परिवर्तन घडेल, असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी सौ. समृद्धी, मुलगा सौरभ, मुलगी गंधर्वी आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









