बेळगाव : मॉडर्न जिम तर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त टॉप 10 शरीरसौष्ठव स्पर्धा संदिप पावलेने तर भारतीय संस्कृती पारंपरिक महिलाच्या वेषभूषा स्पर्धेत गायत्री पाटील विजेतेपद पटकाविले.या स्पर्धेला मॉडर्न जिमचे संस्थापक किरण कावळे अध्यक्षस्थानी होते. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे डॉ गिरीश सोनलकर, तृप्ती अंगडी, प्रेमनाथ नाईक, संचालक कितीश कावळे, स्मिता कावळे उपस्थित होते.
टॉप टेन निकाल मि मॉडर्न टायटल विजेते 1) संदिप पावले. 2) शिवराज मोरे 3) संदिप बडवाण्णाचे, 4) अदिल किनेकर.5) विशाल इंगोले. 6) प्रमोद पुजार, 7) रोहन भोगन, 8)ओमकर नाईक, 9) प्रशांत भोई, 10) विशाल गवळी विजेतेपद मिळविले उत्कृष्ट पोझर संदिप बडवाण्णाचे यांनी पटकाविले.
वेशभूषा स्पर्धे निकाल : 1) गायत्री पाटील,2) सुहाना बाळेकुंद्री, 3) प्राजक्ता चौधरी, 4) शृष्टी शानभाग, 5) निधी भोसले यानी विजेतेपद मिळविले. मान्यवरांच्या हस्तं विजेत्याना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पंच म्हणून राजू मरवे शिवाजी माने किरण पोटे राजकुमार बोकडे राम पाटील तसेच मॉडर्न जिमचे सदस्य विक्रम किल्लेकर विकास किल्लेकर राजू मुंचडी सदानंद बडवाण्णचे इफ्तिहार माडीवाले आदी सदस्य उपस्थित होते.









