राधानगरी प्रतिनिधी
राधानगरी धरणस्थळावर छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने 101 व्या स्मृती दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, जलसंपदा विभागचे उपकार्यकरी अभियंता प्रविण पारकर, शाखा अभियंता समीर निरुखे, सरपंच फारुख नावळेकर, सुरेश बचाटे, दिपक शेट्टी, बशीर राऊत, अनिल बडदारे, प्रकाश बालनकर, दादासो सांगावकर,जेनेसीस कॉलेजचे प्राचार्य शोभराज माळवी,सतीश फणसे यांच्यासह राधानगरी व फेजीवडे गावचे ग्रा प सदस्य, जलसंपदा विभागचे कर्मचारी,ग्रामस्थ व शाहू प्रेमी जनता या कार्यक्रमास उपस्थित होते
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









