बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित नव्या साईराज चषक निमंत्रिकांच्या ऑल इंडिया टेनिस बॉल स्पर्धेला बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी पासून वॅक्सिंग डेपो मैदानावरती प्रारंभ होत आहे. साईराज स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल बेनके, मलिकार्जुन जगजंबी, रोहित जगजंबी नारायण फगरे महेश , रोहित राहुल गजानन, विक्रम देसाई, अमर सरदेसाई अमर नाईक विजय धामणीकर टाकेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बुधवारचे सामने : 1) आरसी क्लब वि. राजमुद्रा मंडोळी यांच्यात सकाळी 9 वा. 2) आर्यन स्पोर्ट्स गांधीनगर वि. बेळगाव स्पोर्ट्स यांच्या सकाळी 10.30 वा. 3) द•ाr स्पोर्ट्स द•ाr वि. युनारटेड बालाजी स्पोर्ट्स यांच्यात दु. 12.वा. 4) अवल स्पोर्ट्स वि. आयसीसी अनगोळ यांच्यात 1.30 वा.









