सावंतवाडी । प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना प्रणित अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी कुडाळ येथील श्री साईनाथ खोत यांची राष्ट्रीय अध्यक्ष हर्षद नेगिनहाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. श्री साईनाथ खोत यांच्या सक्रिय कार्याची दखल घेउन अखिल भारतीय शिवउद्योग – सहकार सेना महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश { मुंबई विभाग } चिटणीस पदी व महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी { कोकण विभाग } पदी निवड करण्यात आली आहे









