सोशलमिडीयावर झाला व्हायरल
मुंबई
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
नुकतीच दि सिक्रेट ऑफ शिलेदार ही तिची वेब सिरीज आली आहे.

अभिनेत्री सईने २०२४ मध्ये ही अनेक दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दरम्यान तिने एक हॉट फोटो शुट केले. या फोटोशुटमधील फोटोंमधील तिचा हा लुक आगामी हिंदी वेबसिरीज्या स्क्रिनिंगसाठी केलेला होता.

द सिक्रेट ऑफ द शिलेदार या वेबसिरीजमध्ये ती दिसणार आहे.

यावेळी तिने लेपर्ड प्रिंट वनपीसवर ट्रेंण्डी ग्लोव्ह्ज आणि मिनिमलीस्ट ज्वेलरी परिधान केली आहे. या अटायरमध्ये सई खूप ग्लॅमरस दिसत आहे.









