अलतगे गावचे देवस्थान पंच कमिटीचे सल्लागार बाळू बाबू पवार वय 71 यांचा हृदय विकाराने आज दिनांक 7 नव्हेंबर सोमवार रोजी 7.30 च्या दरम्यान हृदय विकाराने निधन झाले.अलतगे गावातील सर्वांगीण विकासासाठी पुढचा पाऊल त्यांचा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी नातवंडे पनातवंडे, भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे. तालुक्यातील जनसमुदाय खडे बाजार येथील त्यांना बाबू टेलरिंग मशीनचे मालक म्हणून ओळखत होते. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 10 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.
Previous Article‘मेन राजाराम’ बचावासाठी मंगळवारी शाहू स्मारकमध्ये बैठक
Next Article मळणी यंत्रात हात अडकून शेतकरी गंभीर जखमी