Chinchawad ByElection : चिंचवडच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घ्यावा यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर मला भेटले.त्यानुसार मला उद्धव ठाकरेंचा अनादर करायचा नाही,पण माझ्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की नाही यावर मी निर्णय जाहीर करेन अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. सचिन अहिर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आज तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राहुल कलाटे यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती.दरम्यान,आज शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली.यावेळी आहिर यांनी उद्धव ठाकरेंचा निरोप राहुल कलाटे यांना दिला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








