मुंबई
टीपीजी कॅपिटलचे पाठबळ लाभलेल्या आरआर केबल लिमिटेडचा लवकरच आयपीओ सादर होणार असल्याचे समजते. मुंबईत मुख्यालय असणाऱ्या केबल निर्मिती करणाऱ्या कंपनीला 225 कोटी रुपयांची उभारणी करायची आहे, असे समजते. प्रवर्तक व समभागधारक यांच्याकडून 1.72 कोटी इक्विटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जाणार आहेत. आयपीओ सादरीकरणासंदर्भातल्या अर्जाला बाजारातील नियामक सेबीने मंजुरी दिली आहे.









