खानापूर प्रतिनिधी : गेल्या पंधरा दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे रूमेवाडी क्रॉस ते गोवा क्रॉस रस्ता खड्डेमय बनला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत .या खड्ड्यातून दुचाकी व चारचाकी चालवताना कसरत करावी लागत आहे. पुन्हा या रस्त्यावर छोटे अपघात होण्यास सुरुवात झाली आहे, यामुळे महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा या ठिकाणी खडी टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. दोन महिन्यापूर्वी म.ए. समितीच्या आंदोलनानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते. व रस्ता वाहतुकीस योग्य करण्यात आला होता, मात्र झालेल्या जोरदार पावसामुळे पावसामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डे पडल्याने या ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









