सांगली :
प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी विभागातील बांधकामांना होणारा प्रचंड बिलंब लक्षात घेऊन महापालिकेने बुधवारी आमास योजनेच्या लाभार्थ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी लाभार्थ्यांनी आर्किटेककडून जादा रकमेसाठी होणारी आर्थिक लूट बांधकाम परवान्यासाठी द्यायच्या आराखडा आणि इस्टिमेट बनवण्यास केला जाणारा विलंब आणि नगररचना विभागाकडून मंजुरी देण्यास होणारी टाळाटाळ पायाबतीत तक्रारीचा पाऊस पाडला. त्यामुळे अतिरिक अडसूळ यांनी पापुढे महापालिकेचेच आर्किटेक्ट पॅनल वनमण्यावरोवर प्रत्येक बुधवारी तिन्ही शहरात अधिकान्यांच्या उपस्थितीत बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन परकुल लाभार्थ्यांना देऊन कुपवाड लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत आयोजित बैठकीत लाभार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व इतर अधिकारी. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कार्यक्रमांतर्गत आभास योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. अतिरिक आयुक रविकांत अडसुळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रमाण समिती तीन कुपवाड येथील सभागृहात बैठक झाली. पावेळी आवास योजनेतील लाभार्थीनी बांधकाम परवाना मिळणेसाठी लागा मिलंगायायत इस्टिमेट तयार करण्यासाठी खाजगी आर्किटेक यांच्याकडुन अधिक शुल्क आकारले जात असल्याची व त्यासाठीच विलंब केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पामर पर्याची व्यवस्था निर्माण करुन आर्किटेकचे पॅनल तयार करून त्यांना माफक दरामध्ये अथवा शुल्क महानगरपालिकेमार्फत देण्याची तरतुद करण्याचे घोरण राबविण्यात येणार असल्याचे अडसुळ यांनी गित मिरज, कुपवाडमध्ये स्वतंत्र कक्ष प्रधानमंत्री आमास योजनेच्या प्रमाणी अंमलबजावणीसाठी मिरज आणि कुपवाड येथील नागरिकांना सोयीचे होण्यासाठी मिरज आणि कुपवाड येथे सहाय्यक आयुक पांच्या नियंत्रणाखाली प्रधानमंत्री आमास योजनेचा कल स्थापन करण्यात अधिकारी येणार असल्याचे अडसुळ यांनी सांगितले. पा कक्षामार्फत प्रमाण स्तरावर प्रत्येक बुधवारी राहाय्यक आधुक, नगा विभागाचे पांच्या उपस्थितीमध्ये बांधकाम परवाना मिषधी अडचणीचा निपटारा करुन प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन केले जाईल.
नव्याने घरकुलासाठी अर्ज स्वीकारणार
मिरज व कुपवाड शहरातील नागरिकांनी लाभार्थीनी आमाल २.० मध्ये नवीन अर्ज, कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि अनुदाना मिळणेबाबत अडचणीकरीता प्रभागस्तरावरील कक्षातील सहाय्यक आयुक पांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
आवास योजनेच्या लाभाच्यांकरीता आणि नवीन लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लामाच्यांकरीता पुढील आठ ते दहा दिवसामध्ये प्रभागनिहाय शिबीराचे आयोजन केले जाईल. पाथा लाम प्यावा असे आवाहन अडसुळ यांनी केली.
यावेळी सहाय्यक आयुक सचिन सागावकर, समाज विकास तज्ञ सागर शिंदे, इंजिनियर विहांग मायभारे, शाखा अभियंता अशोक कुमार, आझम जमादार, प्रसाद जामसांडेकर इ. अधिकारी उपस्थित होते. रंगकाम, स्वस्तात वाळू साठी प्रयत्न
घरकूल पूर्ण होऊन आवास योजनेचे विहित नमुन्यातील पेंटींग करण्याकरीता पेंटर उपलब्ध करान त्याचा खर्च सीएसआर निधीतून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास मनपा निधीतून किमान खर्चात रंगकाम करून देण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले. शासन निर्णयानुसार आवास योजनेतील घरकुणासाठी शासनाकडून प्रत्येकी ५ ब्रास इतकी वा महसूल विभागाकडून शासकीय शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी आवास योजनेतील लाभार्थीनी लेखी मागणी दिव्यास त्यानुसार रोडमॅप तयार करून फक्त वाहतुकीच्या खर्थात घरकुलाच्या बांधकामासाठी वायू उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून विशेष प्रयत्न केले जातील, असेही अडसूळ यांनी सांगितले.








