कोल्हापूर- गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. आज मध्यरात्री पंचगंगा नदी पात्राबाहेर पडले. त्यामुळे जिल्हा आपत्तीव्यवस्थापन पथकांसह एनडीआरएफ पथक सज्ज झाले. आज सकाळी वाजता एनडीआरएफच्या पथकाने पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल येथे भेट देत परिस्थिची पाहणी केली, पावसाचा जोर कायम राहिल्यास स्थलांतराला सुरवात करू, अशी प्रतिक्रिया एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Previous Articleचोवीस तासात कोरोनाचे 2 बळी
Next Article शिवोली जमीन घोटाळय़ाबाबत एसआयटीकडे तक्रार दाखल









