Retired Talathi Prakash Kavthankar passed away
प्रकाश शिवराम कवठणकर वय वर्षे 69 राहणार भोमवाडी कोलगाव तालुका सावंतवाडी यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली जावई पुतण्या नातवंडे असा परिवार आहे तुळसुली तलाठी पदावरून ते 2010 साली सेवानिवृत्त झाले होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









