सांगली :
कार्वे (ता. खानापूर) येथील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा खोलवर तपास सुरू आहे. संशयितांनी वापरलेला कच्चा माल जप्त केला आहे. हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात कोठून आणला याची चौकशी सुरू आहे. ऑनलाईन साहित्य मागवल्याचेही स्पष्ट झाले आहे. याचा तपास सुरू असून आणखी काही नावे निष्पण होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या जितेंद्र परमार, अब्दुल रजाक शेख, सरदार पाटील या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
एमडी ड्रग्जच्या तपासाबाबत घुगे म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात सहाजणांसह कारखान्यास जागा देणाऱ्या महिलेस अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. तपासात कोणाचा हस्तक्षेप चालू देणार नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून व्यवस्थित तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
एमडी ड्रग्जसाठी आरोपींनी कच्चा माल मोठ्या प्रमाणात आणला होता. तो कोठून आणण्यात आला, याची चौकशी सुरू आहे. तसेच काही ऑनलाईन सा†हत्यही मागवले होते. याचा तपास सुरू आहे. एमडी ड्रग्ज बनवताना पा†हल्या बॅचमध्ये अपयश आले होते. संशा†यतांनी कच्चा माल आा†ण पा†हल्या प्रयत्नात बनवलेले एमडी ड्रग्ज नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हा माल ज‰ करण्यात आला आहे.
ा†जतेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना ा†वटा येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्यांची पोलीस कोठडी वाढवून मा†गतली. त्यानुसार न्यायाधीशांनी ा†तघांना पाच ा†दवसाची पोलीस कोठडी वाढवली. स्था†नक गुन्हे अन्वेषणचे ा†नरीक्षक सतीश शिंदे तपास करत आहेत.
पाच किलो माल जप्त
संशा†यतांनी एमडी ड्रग्जची पा†हली बॅच व्यवस्थित न ा†नघाल्यामुळे त्यासाठीचे वापरलेले का†मकल व कच्चा माल औद्योा†गक वसाहतीपासून काही अंतरावर टाकून ा†दला होता. तपासात याची मा†हती ा†मळाल्यानंतर जवळपास पाच ा†कलो माल ज‰ करण्यात आला आहे.








