बक्षीस वितरण समारंभ उद्या : लोकमान्य श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली येथे आयोजन
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी प्रस्तुत दिवाळी किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ 4 जानेवारी रोजी लोकमान्य श्रीराम मंदिर, आचार्य गल्ली, शहापूर येथे सायंकाळी 4.30 वाजता आयोजित केले आहे. विजेत्यांना संचालकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. परीक्षकांनी सर्व स्पर्धकांच्या किल्ला प्रतिकृती बघून अंतिम निकाल जाहीर केला आहे.
विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे-
अनगोळ विभाग- गडांचा राजा- शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ, अनगोळ, किल्ले शिवगंगा, मोठा गट- अनगोळ विभाग, प्रथम- शिवशक्ती युवक मंडळ, शिवशक्तीनगर अनगोळ, पद्मदुर्ग, द्वितीय- बालशिवाजी युवक मंडळ, नाथ पै नगर, अनगोळ, विजयदुर्ग, तृतीय- विशाल रा. बेर्डे, भांदूर गल्ली, अनगोळ, धारूर, उत्तेजनार्थ- विघ्नेश गुंजटकर, शिवशक्तीनगर, अनगोळ, विजयदुर्ग व नरवीर तानाजी युवक मंडळ, तानाजी गल्ली, मजगाव, रायगड.
अनगोळ विभाग, लहान गट- प्रथम- जयमल्हार युवक मंडळ, बडमंजीनगर, अनगोळ, रामशेज, द्वितीय- सार्व. गणेशोत्सव मंडळ, लोहार गल्ली, अनगोळ, अजिंक्यतारा, तृतीय- स्वराज्य युवक मंडळ, संत ज्ञानेश्वरनगर, मजगाव, पद्मदुर्ग, उत्तेजनार्थ- वंश योगेश कामू, तिसरा क्रॉस, भाग्यनगर, सिंधुदुर्ग व सोहम हल्याळकर, आदिराज पवार, संत रोहिदासनगर, अनगोळ, चित्रनापल्ली.
बेळगाव विभाग, मोठा गट- प्रथम- स्वराज्य मित्र मंडळ, भांदूर गल्ली, बेळगाव, लाहोर, द्वितीय- शाहू युवक मंडळ, विनायक कॉलनी, शाहूनगर, बैरागगड, तृतीय- छत्रपती युवक मंडळ, शिवबसव मार्ग, शाहुनगर, विजयदुर्ग, उत्तेजनार्थ- धर्मवीर संभाजी युवक मंडळ, संभाजी गल्ली, महाद्वार रोड, जंजिरा. लहान गट, प्रथम- वादळ ग्रुप, बसवाण्णा महादेव मंदिर, नेहरूनगर, लोहगड, द्वितीय- आदर्श, ओमकार, ओम, ऋषिकेश, रामा मेस्त्राr अड्डा, कपिलेश्वर रोड, कोरीगड, तृतीय- रोहित फडतारे, कोनवाळ गल्ली, लोहगड, उत्तेजनार्थ- विहान, ऋषी, केतकी, जोतिबा मंदिराजवळ नार्वेकर गल्ली, सिंहगड.
शहापूर विभाग, मोठा गट- प्रथम- समर्थ, गौतम, सिद्धेश, पार्थ, यश, शिवनेरी युवक मंडळ, बिच्चू गल्ली, शहापूर, अवचितगड, लहान गट- प्रथम- हरिश रो. गुरव, ओमनगर पहिला क्रॉस, खासबाग, शहापूर, सिंहगड, द्वितीय- गणेश सु. काकती, तांबिट गल्ली, होसूर, सुवर्णदुर्ग, तृतीय- शिवांश पाटील, मठ गल्ली मागील बाजू, शहापूर, किल्ला (काल्पनिक).
टिळकवाडी विभाग, मोठा गट- प्रथम- प्रथमेश गोडसे, चिन्मय, अभिनव, गजानन महाराजनगर, टिळकवाडी, किल्ले प्रतापगड, द्वितीय- शिवराय ग्रुप भवानीनगर, सज्जनगड. लहान गट- प्रथम- अनुश अ. जैन, सावरकर रोड, टिळकवाडी, प्रतापगड, द्वितीय- वेदांत ना. फाटक, मणियार लेआऊट, चौगुलेवाडी, राजहंसगड, तृतीय- श्रीजित पाटील, गणेश गल्ली, भवानीनगर, राजहंसगड, चतुर्थ- भगवा ग्रुप, महर्षी रोड, टिळकवाडी, राजहंसगड, बेस्ट कॉमेंट्री- भूमी भोसले.
वडगाव विभाग, मोठा गट- प्रथम- शिवराज प. पाटील, 4 था क्रॉस, येळ्ळूर रोड, वडगाव, अजिंक्यतारा, द्वितीय- हरिश पं. सालगुडी, लक्ष्मी रोड, जुनेबेळगाव, वेताळगड, तृतीय- तेजस रा. बस्तवाडकर, पाटील गल्ली, वडगाव, किल्ले रोहिडा, चतुर्थ- रोहन ग. मंडलिक, सिद्धिविनायक रोड, वझे गल्ली, वडगाव, जंजिरा, लहान गट- प्रथम- रितेश जाधव, यरमाळ रोड, पाटील गल्ली, वडगाव, सुवर्णदुर्ग, द्वितीय- शिवानी फुटाणे, सोनार गल्ली, वडगाव, सिंधुदुर्ग, तृतीय- बाजीप्रभू युवक मंडळ, आदर्शनगर, 5 वा क्रॉस वडगाव, प्रतापगड, चतुर्थ- आराध्य अ. लाड, विष्णू गल्ली, वडगाव, पन्हाळा, बेस्ट कॉमेंट्री- साहिल कडोलकर, यरमाळ रोड, पाटील गल्ली, वडगाव. सुवर्णदुर्ग.









