देवगड- देवगड महाविद्यालयाची एम एस्सी भौतिकशास्त्र विभागाची विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट जेयुओ रेणुका विलास राणे हीची अग्निवीर (महिला मिलिटरी पोलीस) साठी निवड झाली आहे. जिद्द, चिकाटी, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. अभ्यास, एनसीसी आणि क्रीडा क्षेत्रातील तिच्या यशामुळे तिने महाविद्यालयाचे नाव वेळोवेळी विविध स्तरावर उंचावले आहे देवगड महाविद्यालय आणि कॉलेज एनसीसी युनिट ला तिचा अभिमान आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









