नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून मिळालेली अंतरिम सुरक्षा 5 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. पूजा खेडकरवर युपीएससी परीक्षेत गैरप्रकार करत मान्य मर्यादेपेक्षा अधिक वेळा परीक्षा देण्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरोधात एफआयआर नोंदविला होता. तर युपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी 31 जुलै रोजी रद्द करत तिला भविष्यातील परीक्षांपासूनच वंचित केले होते.
Previous Articleब्रिटनमध्ये 24 प्रार्थनास्थळांची होणार चौकशी
Next Article वायएसआर काँग्रेसच्या दोन खासदारांचा राजीनामा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









