नवी दिल्ली
उद्योग क्षेत्रात नावाजलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने मे महिन्यात 135 दशलक्ष बॅरल प्रतिदिन कच्चे तेल मागवल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्याशी तुलना करता तेलाची आयात 12 टक्के मे महिन्यात अधिक झाली आहे. रशियातून मात्र रिलायन्सने मेमध्ये कमी तेल आयात केले आहे. रिलायन्सने मेमध्ये कोलंबिया व मेक्सिकोतून तेलाची आयात केली असल्याची माहिती आहे.









