नवी दिल्ली
रेमंड रिअॅल्टी कंपनी मुंबईत आगामी काळात रहिवासी प्रकल्प राबवत असून याद्वारे आर्थिक वर्ष 2024 अखेर 2 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीचे सीईओ हरमोहन साहनी यांनी ही माहिती दिली आहे. बांद्रा येथे 6 लाख चौ. फू. क्षेत्रफळात तसेच ठाण्dयात 100 एकर क्षेत्रफळाच्या जागेत कंपनी प्रकल्प राबवणार आहे. 2, 3 व 4 बीएचकेचे प्रिमीयम गटातील प्रकल्प सुरु करणार आहे.









