Sanjay Raut News : भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उध्वस्त करू. ही तर परिवर्तनाची नांदी आहे. महाराष्ट्राला दिल्लीला आणि देवेंद्र फडणवीस यांना कळले असेल की ही खरी शिवसेना आहे.महाविकास आघाडीत शिवसेना म्हणूनच इथे विजय झाला.कसब्याच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धांगेकर हे विजयी झाले. या निकालानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
चिंचवडमध्ये तिसरा उमेदवार उभा करून भाजपनं मतांची फाटाफुट केली. भाजप बरोबर आतापर्यंत शिवसेना होती म्हणून भाजपचे बालेकिल्ले सुरक्षित होते. इथून पुढं भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उध्वस्त करु असे ही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








