संगमेश्वर : वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड शेवरवाडी येथील तरुण सुरज सुधीर मोरे ( 26) याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. दहीहंडी फोडल्यानंतर ते पोहण्यासाठी आमनायेस्वर या मंदिराजवळील तलावात पोहण्यासाठी गेले होते. खूप उशिरा घरी परत न आल्याने सुरज मोरे यांच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती मात्र त्याच्या चप्पल वरून तो तलावात बुडाला असल्याची माहिती मिळाली आणि त्या तलावात तो मयत स्थितीत आढळून आला आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ चेतन सुधीर मोरे याने खबर दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









