कारवार : मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कारवार जिल्ह्यात शांतता आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जलद कृती फोर्स भद्रावती _६९ तुकडीचे १३०० योद्धे गेल्या आवडाभरापासून जिल्यातील तालुक्याच्या ठिकाणी पथ संचालन करीत आहेत. कारवारच्या मुख्य रस्त्यावरून केलेल्या पथसंचलनात १२० योद्धे सहभागी झाले होते. या पथसंचलनात स्थानिक पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्यातील भटकळ, सिरसी ही नगरे संवेदनशील म्हणून ओळखली जातात. त्यामुळे पथ संचलनाबदल वेगवेगळे तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









