रंकाळा म्हटलं की त्याचं वैभव डोळ्यासमोरून हटत नाही. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी रंकाळ्याचे वैभव कमी होय अशी स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून रंकाळ्याचे सुशोभिकरण कऱण्याचे काम सुरु आहे. सुरुवातीला मिळालेल्या कामाच्या गतीला मध्यंतरी काहीसा ब्रेक मिळाला होता. मात्र आता पुन्हा रंकाळा संवर्धन, सुशोभिकरणाला गती मिळाली आहे. त्याची काहीशी झलक या फोटोच्या माध्यमातून पाहूया.
फोटो संकलन- छायाचित्रकार शशिकांत मोरे.













