तुझ्यात जीव रंगला फेम राणा हार्दिक जोशी आणि पाठक बाई अक्षया देवधर यांनी सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथील रवळनाथ मंदिराला भेट दिली. अक्षया देवधर यांचे मूळ घर ओटवणे येथे आहे. लग्नानंतर त्यांनी प्रथमच गावी भेट दिली.
यावेळी देवस्थानतर्फे त्यांचे स्वागत केले. झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी घराघरात पोहोचली. अलिकडेच ते विवाहबद्ध झाले. त्यानंतर ते प्रथमच सावंतवाडीत ओटवणेत आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









