ओटवणे । प्रतिनिधी
चराठा टेंबवाडी येथील रहिवाशी रामचंद्र उर्फ अण्णा बाळा परब (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पेंटिंग वॉटर प्रूफिंगच्या एस पी एंटरप्राईजेसचे मालक नारायण आणि संजय परब तसेच लाकूड व्यावसायिक पांडू परब यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.









