बेळगाव : पतंजली योग समिती बेळगावतर्फे इंजिनिअर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे रामनवमी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. आंबेडकर, रमेश जंगल यांच्या हस्ते श्रीरामाच्या फोटोचे पूजन करण्यात आले व शांतीपाठ म्हणण्यात आला. दमयंती पाटील व अंजली गाडगीळ यांनी रामायणातील वैशिष्ट्यो सांगून रामायणाचे दर्शन घडविले. श्र् ााrकांत आंबेडकर म्हणाले, रामराज्य यावे, अशी अपेक्षा लोक करतात. पण असे रामराज्य येण्यासाठीची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हे येत्या निवडणुकीत लक्षात ठेवावे. यानंतर भक्तीगीते, नृत्याद्वारे लोकदर्शन व रामरक्षा पठण असे कार्यक्रम झाले. याप्रसंगी पतंजलीचे पदाधिकारी उपस्थित होते
Previous Articleचोर्ला रस्ता दुरुस्तीचे काम थांबविल्याने तीव्र नाराजी
Next Article महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









